विश्वशांतीचा संदेश देणाऱ्या जागतिक महामानवांमध्ये तथागत बुद्ध यांचे श्रेष्ठतम स्थान आहे. ज्ञान, शांती व अहिंसा या मूल्यांचे मानवी जीवनातील महत्त्व गौतम बुद्धांनी जगाला पटवून दिले. त्यांनी विश्वाच्या कल्याणासाठी केलेल्या कार्यामुळे मानवाला जगण्याची नवी दिशा मिळाली. त्यांनी दिलेल्या मानवी मूल्यांचे पालन आणि रक्षण हा शाश्वत संकल्प करूया. सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !
Back to top button
error: Content is protected !!