फलटण नगर पालिकेचा खूप छान उपक्रम मा मुख्यधिकारी मोरे साहेब याच्या माध्यमातून फलटण मधील जेष्ठ नागरिक महिला लहान मुलांना भटक्या शॉन मुळे खूप त्रास झाला असल्यानी योग्य उपक्रम राबवल्यानी सर्व स्थारा मधून मुख्याधिकारी मोरे साहेब याचे या मुळे नागरिकांना मधून अभिनंदन होत आहे.