फलटण- आज 6 डिसेम्बर डॉ बाबासाहेब आंबेडकर याचा महापरिनिर्वाण दिन असून त्या दिनी फलटण शहर तालुका आणी आस पास च्या जिल्ह्यातील भीम सैनिक निंभोरे गाव येथील महामानावाच्या आस्ति चे दर्शन घेण्या साठी प्रती चैत्या भूमी या ठिकाणी येतात तरी फलटण कोरेगाव मतदार संघाचे आमदार मा सचिन कांबळे साहेब यांनी त्या ठिकाणी येऊन महामानावाच्या अस्ति चे दर्शन घेतले आणी 3 कोटी रुपय नवीन स्मरका साठी निधी आमदार फंडातून देणार हे जाहीर केले. त्या वेळी सुधीर अहिवले (चेअरमन), नगरसेवक सचिन अहिवले, सनी काकडे, अमित रणवारे , सनी मोरे, विकी बोके व सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.
Back to top button
error: Content is protected !!