दिनदर्शिकांमध्ये बाळशास्त्री जांभेकरांच्या तीन महत्त्वाच्या दिवसांची अचूक नोंद प्रसिद्ध व्हावी ; महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांचे दिनदर्शिका प्रकाशकांना आवाहन
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते कार्तिकी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा भक्तिभावाने संपन्न झाली
एका दिवसात ३७ यशस्वी फेको लेझर शस्त्रक्रिया; फलटणच्या आरोग्यसेवेत मानाचा नवा विक्रम!
गवंडी काम करणाऱ्या वडिलांची कन्या काजल जगताप यांची MPSC परीक्षेत यशस्वी झेप; मंत्रालय सहाय्यकपदी निवड
लायन्स क्लब ऑफ फलटणतर्फे मधुमेह जनजागृती व अंधत्व निवारण उपक्रम उत्साहात संपन्न.
