फलटण दि. 20-12-2024 – माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील , नारपालिकेच्या मुख्याधिकारी व सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत उद्या दी. 21 रोजी दुपारी 1.00 ते सायं. 6.00 वाजेपर्यंत प्रभाग क्रमांक 1 ते प्रभाग क्रमांक 6 चापायी दौरा करणार आहेत. व या भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत.
Back to top button
error: Content is protected !!