*फलटण येथे दिव्यांग मतदारा मध्ये मतदान जागृतीचा कार्यक्रम आयोजन*
फलटण -43 माढा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अनुषंगाने 255 फलटण (अ.जा) विधानसभा संघ मध्ये मतदानाचा टक्का वाढावा तसेच भारत निवडणूक आयोगामार्फत दिव्यांग मतदारांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधा बाबत माहिती होण्यासाठी दिव्यांग मतदारा मध्ये मतदान जागृतीचा कार्यक्रम आयोजन दिनांक 19 एप्रिल 2024 शुक्रवार रोजी सकाळी 10.00 वाजता फलटण पंचायत समिती सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे सदर कार्यक्रमासाठी दिव्यांग बांधवांनी उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित राहावे
असे अहवान मा सचिन ढोले निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांनी केले आहे आयोजन तहसीलदार फलटण डॉ अभिजित जाधव, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, मुख्याधिकारी नगरपरिषद फलटण निखिल मोरे तसेच एस के कुंभार स्वीप नोडल ऑफिसर, शहाजी शिंदे, पूजा दुदुस्कर , स्विफ्ट पथक प्रमुख तसेच शिफ्ट सहाय्यक अधिकारी सचिन जाधव व स्वीप कक्ष फलटण यांच्यावतीने करण्यात आले आहे.
Back to top button
error: Content is protected !!