महाराष्ट्र शासनाची माझी लाडकी बहीण योजना चे फॉर्म चार पासून प्रभाग क्रमांक 10 व 11 मधील नागरिकांसाठी येणार असून जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा असे आव्हान फलटण शहर भाजपा अध्यक्ष अनुप शहा यांनी केले आहे
अनुप शहा यांच्या उद्या दिनांक 4 जुलैपासून महिलांना या योजनेसाठी मोफत फॉर्म भरून देण्यात येणार आहेत ज्या महिलांना फॉर्म भरावयाचे असतील त्यांनी आधार कार्ड रेशन कार्ड किंवा शाळा सोडल्याचा दाखला फोटो या कागदपत्रांसह उपस्थित राहून फॉर्म भरायचा आहे या योजनेचा फायदा प्रत्येक महिलेला महिला पंधराशे रुपये मानधन प्राप्त होणार आहे जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा फायदा घ्यावा माऊली फाउंडेशनच्या संगीता मठपती छाया मठपती रूपाली साळुंखे मनीषा नायगावकर रसिका भोजने पल्लवी भोजने हिना शेख आसमा शेख हेमा पोद्दार रेखा यादव मीनाक्षी लाळगे पुनम मोहिते राणी मोहिते शितल मोहिते यांनी केले आहे
Back to top button
error: Content is protected !!