फलटण
स्व सुभाष भाऊ शिंदे यांच्या गटाचं ठरलं!
राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला सोडुन अजित पवार गटात प्रवेश.
फलटण तालुका राष्ट्रवादी कांग्रेस (शरद पवार) गटाच्या अद्यक्षा सौ. प्रतिभा शिंदे व युवक नेते श्री चेतन शिंदे यांनी आपल्या सहकार्या सह, उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांची पुणे येथे भेट घेवुन, महायुतीचे काम करण्याचा निर्णय घेतला असुन,आज साखरवाडी येथे सांयकाळी ५ वा. प्रवेश करण्याचे निश्चीत केले आहे.
Back to top button
error: Content is protected !!