राजकियसामाजिक

नेते बदलतात तर जनतेने सुध्दा बदलले पाहिजे – धनजंय महामुलकर

फलटण – महाराष्ट्र मध्ये आता विधानसभेचे इलेक्शन सुरू आहे वेगवेगळे फलटण तालुक्यात राजकीय बदल झाले आहेत त्या मध्ये राजकीय दिग्गज नेते मंडळी या आगोदर इकडे तर काही तिकडे असे गेलेले पाहायला मिळाले आहे. सत्तेसाठी पक्षाचा विचार न करता नेते मंडळी आपली खुर्ची सांभळण्यासाठी कोठेही प्रवेश करतात तर जनतेने का गप्प बसायचे असा सवाल होत आहे. 

सत्ते साठी जाती जाती मध्ये तेड निर्माण करण्याचे चित्र फलटण कोरेगाव मतदार संघात या राजकीय पुढारी लोकांनी केले आहे.
जनतेच्या मतांच्या जीवावर ही नेते मंडळी स्वतःची पोळी फाजून घेत असतात ही वेळ आहे जनतेने समजण्याची आता नाही तर परत कधीच नाही
इकडे तिकडे जाणाऱ्या नेत्याला त्याची जागा दाखवून द्या म्हणजे त्यांना समजेल आणि त्या वेळी यांना जाग येईल
फलटण कोरेगाव मतदार संघा मध्ये आता स्वाभिमानी शेतकरी संघटना ही निवडणुकीच्या रिंगणात असून फलटण तालुक्याचा सर्वसामान्य जनतेचा, शेतकरी वर्गाचा स्वाभिमान राखण्यासाठी प्रा रमेश आढाव निशाणी रोड रोलर या पाठीमागे जनता राहणार आहे असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे धनजंय महामुलकर यांनी दाखवला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close