रमजान ईद सणानिमित्त माजी खासदार माननीय श्री.रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या वतीने फलटण शहरातील शनिवार वाडा परिसरातील सर्व मुस्लिम बांधवांना दुधाचे वाटप करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. संदीप चोरमले,माजी नगरसेवक फिरोजभाई आतार,सल्लागार भारतीय रेल्वे समिती सदस्य रियाजभाई इनामदार,हारून मेटकरी तसेच परिसरातील सर्व मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Back to top button
error: Content is protected !!