फलटण दिनांक ११ (प्रतिनिधी ) अजित मल्टीस्टेट शाखा साखरवाडी या संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार अफरातफर झाली असून या विरोधात निर्णायक स्वरूपाचे आंदोलन छेडणार असल्याचा इशारा फलटण शहर भाजपाचे अध्यक्ष अनुप शहा यांनी दिला आहे. यासंदर्भात पीडित महिलांची एक बैठक नुकतीच संपन्न झाली या बैठकीमध्ये लवकरच उपोषणाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच दिनांक 14 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता अहिंसा मैदान फलटण येथे व्यापक स्वरूपाची बैठक आयोजित करण्यात आली असून या वित्तीय संस्थेमुळे ज्या ज्या महिलांची व बचत गटांची फसवलुकझाली आहे त्यांनी कृपया खालील व्यक्तींशी संपर्क साधावा . हिना अक्रम शेख मोबाईल नंबर 92 84 23 87 06
रुकसाना इब्राहिम शेख मोबाईल नंबर 95 61 85 56 91
अंजना गोकुळ भोसले मोबाईल नंबर 86 00 91 62 36
पायल योगेश पालखी मोबाईल नंबर 96 23 19 16 25 वर्षा किशोर चव्हाण मोबाईल नंबर 70 28 71 6443 आसमा असिफ इनामदार मोबाईल नंबर 92 84 63 13 65 शशिकला भोसले मोबाईल नंबर 92 70 11 31 52 शितल सूर्यवंशी 99 75 97 677 रविराज कोटी 77 982 14 420 अक्रम उर्फ मुन्ना शेख 99 70 56 26 61 वरील क्रमांकाची संपर्क साधून ज्या महिलांवर व बचत गटांवर अन्याय झाला आहे त्यांनी या लढ्यामध्ये सहभाग घेऊन झालेल्या अन्यायाच्या विरोधात संघर्ष करणाऱ्यांना मदत करावी असे आवाहन सौ. हिना अक्रम शेख यांनी केले . यापूर्वी सुद्धा मोर्चा महिलांनी काढला होता व स्थानिक राजकीय व्यक्तिमत्त्वांना मदतीचे आवाहन न केले होते .
यावेळी बोलताना अनुप शहा म्हणाले खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय जनता पार्टी फलटण शहर यांच्या वतीने तालुक्यातील व शहरातील महिलांना न्याय देण्यासाठी संपूर्ण ताकतीने लढा उभारणार आहे फक्त महिलांनी यामध्ये कुठल्याही दडपणाला बळी न पडता उघडपणे समोर यावे .
Back to top button
error: Content is protected !!