फलटण दिनांक १४ ( प्रतिनिधी )माजी केंद्रीय मंत्री भगवंत खुबा यांनी भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष संदिप चोरमले यांच्या निवासस्थानी भेट देऊन विधानसभा निवङणूकी बाबत पदाधिकार्यांंशी चर्चा केली. सचिन पाटील प्रचंड मतांनी निवङून येतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक माणिकराव सोनवलकर , माजी नगरसेवक अशोकराव जाधव , अजय माळवे , उद्योजक डॉ सुर्यकांत दोशी, श्रीराम बझार चे संचालक महादेव पोकळे , राजाभाऊ देशमाने , राहुल शहा , उत्तम सोनवलकर, सुरेश चोरमले , अनिल आसवानी , राहुल पवार , अनुप पवार , सुभाष चोरमले , अशोक चोरमले, अंकुश चोरमले , संदीप बुधनवर, राजेंद्र चोरमले, नेताजी चोरमले, बाळासो चोरमले , शिवराज चोरमले, सिताराम चोरमले, ज्ञानेश्वर चोरमले आदी यावेळी उपस्थित होते .रविंद्र फङतरे यांनी प्रास्ताविक केले . तर उपस्थित मान्यवरांचे स्वागत आणि आभार संदीप चोरमले यांनी मानले .
Back to top button
error: Content is protected !!