राजकियराज्यसामाजिक

राजे गटातील दिग्गजांचा लवकरच खासदार गटात प्रवेश; गजानन चौकात होणार जंगी सभा : अशोकराव जाधव

श्रीमंत रामराजे यांचे राजे गटाची गळती थांबण्याची शेवटची आशा ही मावळली - नगरसेवक , अशोकराव जाधव

फलटण – विधान सभा निवडणुकी नंतर राजे गटाला लागलेली गळती थांबवण्यासाठी कार्यकर्त्यांना सातारा चे पालक मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले होतील व आपली सातारा प्रशासनावर वचक राहील ही खोटी आशा ही काल मावळली त्या मुळे फलटण तालुक्याचा विकास करण्यासाठी फक्त मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे शिवाय पर्याय राहिलेला नाही या विकासाभिमुख नेतृत्त्वाखाली फलटण तालुक्यातील व शहरातील अनेक राजकीय दिग्गज प्रवेश करण्याचे तयारीत आहेत त्यांचा प्रवेश लवकरच सोलापूरचे पालक मंत्री नामदार श्री जयकुमार गोरे भाऊ व मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे उपस्थितीत गजनान चौक , फलटण येथे घेण्यात येणार आहे

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close