राजकियशैक्षणिकसामाजिक

फलटण नगरपरिषदेच्या सफाई कामगारांच्या वारसांना नियुक्ती पञे वितरण केले..

फलटण १/१/२०२५ – फलटण नगरपरिषदेच्या सफाई कामगारांच्या वारसांना नियुक्ती पञे देताना मा. खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर , फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील , मुख्याधिकारी निखिल मोरे ,

सा. फलटण दर्शन चे संपादक सुधीर अहिवळे , नगरसेवक मा अशोकराव जाधव , अजय माळवे , अनुप शहा , सचिन अहिवळे ,भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष संदिप चोरमले तसेच भाजप चे पदाधिकारी आणि नगरपरिषदेचे अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते .

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close