फलटण शहर भाजपा अध्यक्ष अनुप शहा व माजी नगरसेवक फिरोज आतार यांनी केली एका वृद्ध व्यक्तीला मदत याबाबत अधिक माहिती अशी की फलटण शहरातील नाना पाटील चौक येथे एक सुमारे 80 ते 85 वयाचे वयस्कर व्यक्ती हे चक्कर येऊन पडले असता त्यांना मदतीचा हात तेथील स्थानिक नागरिकांनी एका बाजूला उचलून आणून देण्याचा प्रयत्न चालू होता याचवेळी फलटण शहराध्यक्ष अनुप शहा व माजी नगरसेवक फिरोज आतार हे आपले मित्र तानाजी कदम व सचिन नाईक यांच्या समवेत नाना पाटील चौक येथून जात असताना त्यांना सदरची घटना दिसणारी यावेळी अनुप शहा यांनी तातडीने नगरपालिकेच्या ॲम्बुलन्स ला बोलवून घेतले व फिरोज आतार तानाजी कदम सचिन नाईक संतोष भोजने व स्थानिकांच्या मदतीने सदर वयस्कर व्यक्तीला जिल्हा उप रुग्णालयात दाखल केले परिस्थिती गंभीर झाल्यानंतर स्थानिक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचारासाठी बारामती येथील मेडिकल हॉस्पिटलच्या दवाखान्यांमध्ये सदर रुग्णाला पाठवून दिले या काळामध्ये त्यांचे नातेवाईक यांच्याशी संपर्क साधून त्यांनाही बोलवून घेतले अनुप शहा व फिरोज आतार यांनी केलेल्या या कामाबद्दल अनेकांकडून अभिनंदन होत आहे.
Back to top button
error: Content is protected !!