फलटण वकील संघाच्या निवडणुकीमध्ये अॅड. शाम सुभाष अहिवळे यांची खजिनदार या पदासाठी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन!
आपल्या प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि कार्यक्षम नेतृत्वाच्या बळावर आपण ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडाल, असा दृढ विश्वास आहे.
आपल्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
आपल्याकडून फलटण वकील संघाची अधिक प्रगती आणि उत्तम कार्य घडो, हीच सदिच्छा.
पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा!

