सातारा दि. 15 – माजी सैनिक व माजी सैनिंकांच्या विधवा पत्नी तथा अवलंबित यांच्या विविध अडीअडचणीणींचा निपटारा करण्यासाठी माहे मे 2026 मध्ये कल्याण संघटकांच्या तालुका निहाय दौऱ्यांचे आयोजन केले आहे. या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सातारा यांनी केले आहे.
तालुका कराड – गोरखनाथ जाधव कल्याण संघटक ठिकाण सैनिकी मुलांचे वसतिगृह कराड, दिनांक 19 मे 2026 , मोबाईल नंबर 7889661527 तालुका फलटण – रामचंद्र जाधव कल्याण संघटक, ठिाकण तहसिल कार्यालय फलटण, दिनांक 22 मे 2026 मोबाइल नंबर 7798422366
तालुका खटाव – लालचंद कुंभार, कल्याण संघटक , ठिकाण – तहसिल कार्यालय वडुज खटाव, दिनांक, 26 मे 2026 मोबाईल नंबर – 9011138943
तालुका कोरेगाव – दत्तात्रेय रमेश फडतरे कल्याण संघटक, तहसिल कार्यालय कोरेगाव, दिनांक –29 मे २०२६ मोबाईल नंबर 9560643069