Screenshot
फलटण प्रतिनिधी – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निव डणुकीच्या पार्श्वभूमीवर स्टार प्रचारक म्हणून माजी राज्यसभा खासदार अमर भाऊ साबळे यांची तब्बल तिसऱ्यांदा निवड करण्यात आली असून पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवुन पक्षाचा झेंडा नगरपालिका,नगरपंचायत वरती फडकविण्यासाठी त्यांचा उपयोग भाजपासह मित्र पक्षांना होणार आहे.

