फलटण- कामगार संघर्ष संघटना व अन्या पक्षा सोबत युती करून 2025/26 च्या वर्षी ज्या निवडणुका होणार आहेत त्या सर्व निवडणुकांमध्ये आमची सीट उभा करणार असून ताकतीने निवडून आणणार आहे कामगार संघर्ष संघटना कायम सर्वांच्या सोबत असते सर्व समाजाच्या हित साठी कायम लढत असते नागरिकांना होणारा त्रास शिक्षण. रोजगार. आरोग्य. लाईट. पाणी.या सारख्या मूलभूत सुविधा मिळवून देण्या साठी आम्ही कामगार संघर्ष संघटनेचे चे पद अधिकारी रात्रण दिवस काम करत असतो आत्ता संधी आली आहे सत्तेत जाण्याची आणि नागरिकांच्या समाजाच्या हित साठी लढण्याची मतदार माय बाप नक्कीच आमच्यावर विश्वास ठेवतील आणि आम्हाला लढण्याची ऊर्जा देतील फलटण नगर पालिका प्रभाग क्र 1..2…3…5…7..10..या प्रभागात आम्ही लढणार आहोत मतदार दात्यांनो तुमची साथ आम्हाला हवी आहे असे जाहीर आव्हाना करत आहे.
… सुरजभाऊ भैलुमे…. कामगार संघर्ष संघटना सातारा जिल्हा युथ अध्यक्ष