महंत श्री बाळकृष्ण शास्त्री महानुभाव यांचे धर्मप्रचाराचे कार्य अत्यंत कौतुकास्पद असून यापुढेही त्यांनी आपले कार्य अखंडपणे असेच चालू ठेवावे अशा शुभेच्छा आत्तापर्यंत 300 व्याख्याने विविध शाळा व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून केल्याबद्दल मंतांच्या सत्काराप्रसंगी आमदार सचिन पाटील यांनी सत्कार करताना व्यक्त केल्या भावना याप्रसंगी अभिनंदन पत्र शाल देऊन महंत शास्त्रींचा सत्कार करण्यात आला यावेळी आलो माजी नगरसेवक अनुप शहा कलेक्टर भोसले युवा नेते ज्योतीराम घनवट उपस्थित होते